Fitness
ढोल वाजवणे म्हणजे संपूर्ण शरीराचं वर्कआउट
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
ढोल वाजवणे म्हणजे संपूर्ण शरीराचं वर्कआउट.
✔️ 30–40 मिनिटं उभं राहणं आणि सतत हालचाल ✔️ हात, खांदे, पाठ, पोटाच्या मसल्स यांची फिजिकल ट्रेनिंग ✔️ हृदयाची गती वाढते – कॅलोरीज बर्न होतात ✔️ घाम गाळला जातो – स्टॅमिना वाढतो आणि मेंटल स्ट्रेस कमी होतो
ढोल पथक म्हणजे कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचा कॉम्बो!
सायकॉलॉजिकल फायदेही भरपूर आहेत:
- संगीत वाजवणं म्हणजे ध्यानासारखं – मन शांत होतं - ग्रुपमध्ये वाजवल्याने सोशल कनेक्शन वाढतात - रिहर्सलमुळे consistency तयार होते – जी अनेकांना जमत नाही!
ढोल पथक = फ्री फिटनेस प्रोग्राम + एनर्जी + कमिटमेंट + आनंद!
"ढोल वाजवणं म्हणजे फक्त संस्कृती नाही, ती आरोग्याची शाळा आहे."
शरीर फिट होते… आणि ढोल पथकात असल्यामुळे… लग्न पण जमू शकतं! 😉
डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts
#dhol#full-body-workout#cardio#strength-training#mental-health#fitness#social-connection