Diabetes
पोस्ट दिवाळी Diabetes Challenge – दिवस 4: तुम्ही बना Sugar Detective
पोस्ट दिवाळी Diabetes Challenge – दिवस 4
आज Recipe नाही... आज तुम्ही बनणार आहात “Sugar Detective!” 🕵️♀️
आपण रोज काही पदार्थ खातो किंवा पेय घेतो, ज्यामध्ये Sugar आहे हे आपल्याला कधी कधी लक्षातही येत नाही!
चहा, बिस्किटं, packaged drinks, flavoured yogurt, breakfast cereals, sauces... या पदार्थांमधील Added Sugar आपल्या रोजच्या आहारात नकळत वाढू शकते.
आजचा Challenge आहे – आपल्या रोजच्या आहारातील Hidden Sugar शोधायची!
आजचे Sugar Detective Challenge
आज हे 3 छोटे Tasks करा:
1️⃣ तुमच्या घरी असलेल्या एका Packaged Food चं Label वाचा.
2️⃣ त्यामध्ये Added Sugar किती आहे ते शोधा. Ingredients मध्ये Sugar, Glucose, Syrup, Maltose, Fructose यांसारखे शब्द आहेत का ते पाहा.
3️⃣ आज तुम्ही घेत असलेल्या एका Sugary Food किंवा Drink चा पर्याय निवडा.
उदा. - Sweetened Tea → कमी साखरेचा चहा - Packaged Juice → संपूर्ण फळ - Sweetened Yogurt → Plain Unsweetened Curd - Sweetened Cereal → घरचा साधा नाश्ता
आजचा Task
आज तुम्ही कोणत्या एका पदार्थामधील Hidden Sugar शोधली?
कमेंटमध्ये त्या पदार्थाचं नाव सांगा!
आणि आजचा तुमचा Food Intake JFH App वर Track करा.
Diabetes Management म्हणजे प्रत्येक पदार्थ बंद करणं नाही... तर आपण काय खातो, त्यामध्ये काय आहे आणि आपल्या खाण्याच्या सवयी कशा बदलता येतील हे शिकणं! ❤️
Divya Sanglikar | Sports And Clinical Nutritionist | Metabolic Health Coach | Team Just for Hearts