Mental Wellness
Preacher, Prosecutor, Politician, Scientist: तुमचं मन कोणत्या भूमिकेत आहे?
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
Preacher. Prosecutor. Politician. Scientist.
तुमचं मन कोणत्या भूमिकेत जास्त वेळ घालवतं?
कधी आपण Preacher सारखं स्वतःचं मत ढकलतो, Prosecutor सारखं इतरांना चुकीचं सिद्ध करतो, Politician सारखं सगळ्यांना खूष ठेवतो.
पण खरं शिकणं तेव्हा होतं जेव्हा आपण Scientist बनतो, प्रश्न विचारतो, hypothesis तपासतो, चुकीचं कबूल करतो आणि नवं शिकतो.
मत बदलणं ही कमजोरी नाही, ती म्हणजे growth mindset ची खूण आहे.
(📘 “Think Again” by Adam Grant)
#growth-mindset#learning#mindset#adam-grant#think-again#motivation