Just For Hearts

Lifestyle

Prevention हा Treatment पेक्षा स्वस्त आहे

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

"Prevention हा Treatment पेक्षा स्वस्त आहे"

थोडा वेळ देणं म्हणजे लाखोंचा खर्च वाचवणं!

1. HbA1c तपासणी दर 3-6 महिने: वेळेवर Diabetes समजतो, महागडी कॉम्प्लिकेशन्स थांबवता येतात.

2. भुकेवर ताबा ठेवणं (Portion control): Glycemic control सुधारतो, औषध कमी लागतात, ICU टाळतो.

3. रोज चालणं 30 मिनिटं: Sugar levels संतुलित राहतात, वजनही कमी होतं. Win-Win!

4. Blood Pressure आणि Cholesterol तपासणी: वेळेवर लक्षात आलं तर Stent, Angioplasty, Bypass चा खर्च वाचतो.

5. सकाळी तासभर चालणं + रात्री वेळेवर झोप: नैसर्गिक Blood Pressure control आणि दिलेला Heart!

6. Emotional stress चा नियमित Detox: Mind-Heart connection maintain केलं तर emergency room चं दरवाजा टळतो.

7. दर आठवड्याला वजन तपासा: स्केलवर नियंत्रण = हॉस्पिटल बिलावर नियंत्रण.

8. साखर टाळा, रिअल फळं निवडा: Soda-साखरेच्या बिलाइतकीच MRI आणि Liver test ची रक्कम वाढते.

9. रोजच्या जेवणात Protein वाढवा: Metabolism सुधारतो, वजन आपोआप कमी होतं.

लोकांना “Prevention is better than treatment!” एवढं पुरेसं वाटत नाही… म्हणून काहीतरी नवीन: “Prevention is cheaper than treatment!”

कारण एखादा Heart Attack, Diabetes ची कॉम्प्लिकेशन, किंवा ICU admission इतका खर्चिक असतो की माणूस गरीब किंवा कर्जबाजारी होतो…

म्हणून आजच सुरुवात करा, Prevention हा Health चा SIP आहे!

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#prevention#health#diabetes#heart-health#blood-pressure#cholesterol#weight-management#nutrition
Share:WhatsAppXFacebook