Just For Hearts

Lifestyle

सूर्यप्रकाश कमी म्हणजे काय प्रॉब्लेम?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

सूर्यप्रकाश कमी म्हणजे काय प्रॉब्लेम?

1. Vitamin D घटतो – हाडं कमजोर होतात, Immunity ढासळते, आणि हार्ट रुग्णांची संख्या वाढते. 2. Mood hormones बिघडतात – चिडचिड, चिंता, उदास वाटणं. 3. Sleep cycle गडबडतो – मेंदूला ‘सकाळ’ वाटतच नाही → रात्री झोप लागत नाही. 4. BP, वजन, शुगर कंट्रोल होत नाही – Metabolism सुसाट सुटतो. 5. सतत थकवा, डोकं जड वाटणं – शरीर दिवसभर Sleep मोडमध्येच राहतो.

✅ Solution सोपे – काही खर्च नाही!

☀️ दररोज सकाळी 30 मिनिटं नैसर्गिक सूर्यप्रकाशात बसा. 🚶‍♀️ मॉर्निंग वॉकला जा. 🌿 गच्चीत चहा प्या. 📞 कॉल्स बाल्कनीत घ्या. 😎 कधीतरी चष्मा काढा, डोळ्यांना थेट सूर्यप्रकाश लागू द्या.

❤️ 30 मिनिटे सूर्यप्रकाश घ्या… म्हणजे तुमचा Metabolism Whatsapp पेक्षा फास्ट चालेल! 😄

#sunlight#vitamin-d#mood#sleep#metabolism#heart-health#immunity
Share:WhatsAppXFacebook