General Health
25 वर्षांच्या practice मध्ये एक गोष्ट वारंवार दिसते…
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
25 वर्षांच्या practice मध्ये एक गोष्ट वारंवार दिसते… लोक माहिती घेतात… पण स्वतःचं assessment करत नाहीत.
Metabolism समजून घेण्यासाठी, पहिलं पाऊल म्हणजे स्वतःचा score जाणून घेणं.
तुमचा Metabolic Survey पूर्ण करा: users.justforhearts.org
काल अनेकांनी survey पूर्ण करून सुरुवात केली. काहींनी program join करून पुढचा टप्पा घेतला.
Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts
#metabolism#self-assessment#health-survey#chronic-care#just-for-hearts