Sleep
रात्री शांत आणि चांगली झोप मिळवण्यासाठी एक सोपा उपाय
Divya1 मिनिटांचे वाचन
रात्री शांत आणि चांगली झोप मिळवण्यासाठी एक सोपा उपाय करून पाहा!
झोपण्यापूर्वी एक कप Chamomile Tea घेणे तुमच्या Sleep Routine चा भाग बनू शकते. Chamomile मध्ये असलेले काही नैसर्गिक घटक मन शांत करण्यास आणि झोपेसाठी आरामदायी वातावरण तयार करण्यास मदत करू शकतात.
पण फक्त एक उपाय पुरेसा नाही. तुमच्या झोपेच्या सवयी नियमितपणे सुधारणा करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
आजपासून JFH App वर तुमच्या Sleep Duration आणि Sleep Habits नियमितपणे Track करा.
कारण Better Sleep ची सुरुवात होते स्वतःच्या सवयी Observe करण्यापासून!
Divya Sanglikar | Sports And Clinical Nutritionist | Metabolic Health Coach | Team Just for Hearts
#sleep#chamomile-tea#sleep-habits#better-sleep#nutrition#health