Lifestyle
झोप - सर्वात स्वस्त आणि श्रेष्ठ औषध!
"औषधं झोपेआधी घ्या" असं आपण अनेकदा ऐकतो... पण जर झोपचं औषध असेल तर?
आजच्या धावपळीच्या जगात झोप म्हणजे luxury वाटते... पण हीच सगळ्यात underrated therapy आहे - शरीरासाठीही आणि मनासाठीही!
झोपेचे १० आरोग्यदायी फायदे :
1. मेंदूला आराम मिळतो, स्मरणशक्ती सुधारते, विचार स्पष्ट होतात. 2. Blood Pressure आणि हृदयाचं आरोग्य नियंत्रित राहतं. 3. Immunity वाढते, आजारपण कमी होण्यास मदत होते. 4. वजन नियंत्रणात राहतो कारण hormones balance होतात (ghrelin-leptin). 5. तणाव कमी होतो, cortisol घटतो. 6. शरीराची repair प्रक्रिया फक्त झोपेत होते. 7. Sugar levels सुधारतात, विशेषतः Diabetes मध्ये. 8. त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो. 9. Hormones नीट काम करतात - thyroid, insulin, growth hormone. 10. उद्याचा दिवस ऊर्जावान होतो!
झोप ही "luxury" नाही, ती "necessity" आहे! दररोज 7–8 तास शांत झोप घ्या. डॉक्टर, औषधं, कॉफी, गोंधळ यांच्याआधी!
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts