Heart Health
Sorbitrate वेळेवर न घेतल्याची किंमत फार मोठी असते
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
डॉक्टर सांगतात, पण रुग्ण विसरतात – Sorbitrate वेळेवर न घेतल्याची किंमत फार मोठी असते!
1. छातीत दुखतंय? – तात्काळ Sorbitrate जिभेखाली ठेवा.
2. गोळी गिळू नका – जिभेखाली ठेवल्यानेच लवकर काम करते.
3. रक्तवाहिन्या relax करते – हृदयावरचा ताण कमी करते.
4. २–५ मिनिटांत आराम, पण पूर्ण निदान नक्की करा.
5. डोके हलकं, Blood Pressure कमी होऊ शकतो – सावध राहा.
6. ED साठीच्या गोळ्यांबरोबर घेऊ नका – जीवघेणं ठरू शकतं.
7. डॉक्टरांनी सांगितलं तरच वापरा – नेहमीसाठी नाही.
8. योग्य tablets वापरा – डुप्लिकेट टाळा.
9. नेहमी जवळ ठेवा – ‘लाइफ सेव्हर’ आहे.
10. कुटुंबीयांनाही उपयोग आणि घेण्याची पद्धत माहिती असावी.
डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts
ही माहिती मित्र आणि कुटुंबीयांशी शेअर करा.
#sorbitrate#heart-attack#patient-education#first-aid#heart-health