Just For Hearts

Fitness

डोळे बंद करून एका पायावर उभं राहा, किती सेकंद टिकता?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

डोळे बंद करून एका पायावर उभं राहा आणि किती सेकंद तोल राखता येतो ते पाहा.

ही फक्त एक activity नाही तर मेंदू-शरीर coordination, balance आणि focus तपासण्याची test आहे.

कसं करायचं? - एका पायावर उभं राहा - डोळे बंद करा - टाइम मोजा किती वेळ तोल राखता येतो

याचा अर्थ काय? > 15 सेकंद: coordination उत्तम 10–15 सेकंद: ठीक आहे 5 सेकंदाआधी तोल जातोय? तर थोडी खबरदारी आणि सरावाची गरज आहे

वय वाढलं तरी हा सराव उपयोगी ठरतो!

काळजी घ्यायची: 1. गरज असल्यास भिंतीजवळ किंवा आधाराजवळ उभं राहा 2. गादीवर किंवा घसरण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी करू नका 3. चक्कर आल्यास लगेच थांबा, हळूहळू प्रॅक्टिस वाढवा

आजच करून पाहा! तुमचा टाइम कमेंटमध्ये लिहा आणि पोस्ट शेअर करा. कोणाला तरी उपयोगी पडू शकते!

Dr Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI Cardiology Just For Hearts

#balance#coordination#brain-body#focus#fall-prevention#exercise#health-tip
Share:WhatsAppXFacebook