Just For Hearts

Lifestyle

Stress फक्त मनात राहत नाही…

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

Stress फक्त मनात राहत नाही… तो शरीरात Inflammation बनतो.

आजचा Stress कसा असतो? * Job मध्ये Layoff ची भीती * घरात आजार / Hospitalisation * कर्ज (Loan) / EMI / आर्थिक Stress * Trading Loss / Business Loss * Relationship Issues / Divorce * जवळच्या व्यक्तीचं निधन (Grief)

हे सगळं “Normal Life” वाटतं… पण शरीरासाठी हा सततचा Alert Signal असतो.

1. Stress शरीरात काय चालू करतो?

Brain 👉 Cortisol (Stress Hormone) + Adrenaline वाढवतो.

✅ Emergency साठी Useful ❌ पण रोज असेल तर Body थकतं.

2. Chronic Stress = Silent Inflammation

(शांतपणे वाढणारा Inflammation) * Immune System सतत Active * Cytokines (दाह Signals) वाढतात * Repair कमी… Damage जास्त

शरीर “Survival Mode” मध्ये अडकतं.

3. मग Symptoms कुठे दिसतात?

* BP वाढतो * Sugar Unstable (Insulin Resistance) * पोटावर चरबी (Visceral Fat) * Sleep Disturb * चिडचिड / Low Mood (Serotonin Imbalance)

बाहेरून “मी ठीक आहे”… पण आतून Imbalance चालू असतो.

4. धोका कुठे आहे?

Stress ची सवय लागते आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.

पण शरीर दररोज Inflammation वाढवत असतं.

5. ओळख कशी करायची?

* सतत थकवा * लक्ष लागत नाही (Brain Fog) * Acidity / IBS * BP / Sugar Fluctuate

काही वेळा hs-CRP (Inflammation Marker) वाढलेला दिसतो.

6. काय करायचं? (हेच फरक घडवतं)

Stress कमी करण्यापेक्षा शरीराला Calm Signal देणं महत्वाचं आहे.

✅ 3 Reset Pillars (Daily Reset System)

1. Body Reset (शरीराला शांत करणे) * रोज चालणं / हलका Exercise * शरीराला “Safe आहे” असा Signal देतो * व Cortisol कमी होतो.

2. Breath Reset (श्वासावर नियंत्रण) * 5–10 मिनिटं Slow Breathing * Exhale (श्वास सोडणं) लांब ठेवा * त्यामुळे Vagus Nerve Activate → Parasympathetic (Relax Mode).

3. Rhythm Reset (Routine Fix करणे) * Sleep आणि उठण्याची वेळ Fix * Screen Exposure रात्री कमी * त्यामुळे Body Clock (Circadian Rhythm) सुधारतो, Inflammation कमी.

हे “Simple” वाटतं… पण Science मध्ये यालाच Neuro-Hormonal Reset म्हणतात.

लक्षात ठेवा:

Stress टाळता येत नाही पण शरीराचा Response बदलता येतो.

Stress → Inflammation → Disease हा Chain इथेच थांबवायचा.

📌 तुमच्या आयुष्यात Stress असणं Normal आहे… पण शरीर त्याला कसा Handle करतं हेच तुमचं Future ठरवतं.

हे समजून घेणं ही पहिली पायरी आहे. आता तुमच्या आरोग्याची सुरुवात Tracking पासून करा.

Just For Hearts वर Basic Vitals Tracking आणि Self-Assessment Surveys कायम Free आहेत.

आजचा तुमचा Stress तुम्ही कसा हाताळता?

* काहीतरी Actively करतो * Manage होतो Somehow * Overload वाटतो * अजून Plan नाही

#stress#inflammation#mental-health#lifestyle-medicine#metabolic-health#heart-health#daily-habits#chronic-stress
Share:WhatsAppXFacebook