Just For Hearts

Lifestyle

रविवार म्हणजे फक्त आराम नाही – आरोग्यासाठी सुवर्णसंधी!

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

रविवार म्हणजे फक्त आराम करण्याचा दिवस नाही तर तुमच्या आरोग्यासाठी सुवर्णसंधी आहे!

खालील सोप्या उपाय करा:

1. ३० मिनिटे चालायला जा. 2. ताजे आणि कमी मीठाचं जेवण बनवा. 3. मीठ कमी करा. 4. १० मिनिटे प्राणायाम, श्वसनाचे व्यायाम आणि deep breathing करा. 5. रात्री झोपेआधी मोबाईल बाजूला ठेवा. 6. लवकर झोपा. 7. कुटुंबासोबत वेळ घालवा.

#health#sunday#walking#pranayama#salt-reduction#family-time#sleep
Share:WhatsAppXFacebook