Weight Management
The Obesity Code: 10 Sustainable Weight Loss साठीचे धडे

वजन वाढणं हा आळशीपणा नाही, तर Hormonal गोंधळ आहे.
हेच The Obesity Code पुस्तकाचं सार आहे.
या पुस्तकातून (आणि OPD मधून) मिळालेले थेट धडे 👇
1. Obesity = Insulin problem. सतत खाणं → Insulin कायम जास्त. Insulin जास्त असेल तर Fat जळतच नाही. 2. Calories नव्हे, Biology ठरवते वजन. दोन लोक सारखं खातात, पण ज्याचं Insulin जास्त → वजन वाढतं. 3. Snacking = Silent Weight Blocker. प्रत्येक Snack = Insulin Spike. “Healthy Snack” सुद्धा वजन अडवू शकतो. 4. कधी खातो हे, काय खातो याइतकंच महत्त्वाचं. 12–14 तासांचा रात्रीचा Gap Insulin शांत करतो — शरीराला विश्रांती मिळते. 5. Low-Fat Diet का फसते? Fat कमी + Sugar/Carbs जास्त → Insulin अजून वाढतो → वजन, TG, Sugar बिघडतात. 6. “माझ्यात Discipline नाही” हा गैरसमज. वजन हा Character दोष नाही. तो Hormones चा परिणाम आहे. हे कळलं की Guilt कमी होतो. 7. Clinic Reality (दररोज दिसतं): Snacking बंद + Timing सुधारली → वजन, Sugar, BP टिकाऊ पद्धतीने सुधारतात. 8. Crash Diet = Rebound Weight. खूप कमी खाल्लं → Metabolism मंद → वजन परत वाढतं. 9. Sustainable Weight Loss म्हणजे: * Insulin Control * कमी Meals * ठरलेली Timing * व्यक्तीनुसार सवयी 10. Doctor’s Bottom Line: वजन उपाशी राहून नाही, Insulin शांत केल्यावर कमी होतं. Fancy Diet पेक्षा समज + सवयी जास्त काम करतात.
शिका + आचरणात आणा + शेअर करा = निरोगी रहा