Just For Hearts
← ब्लॉगवर परत

Lifestyle

तुमच्या Health मध्ये या वर्षी काही बदल झाला का?

Dr Ravindra L Kulkarni2 मिनिटांचे वाचन
तुमच्या Health मध्ये या वर्षी काही बदल झाला का?

मी वर्षभर Health बद्दल वाचत आहे...

पण स्वतःच्या Health मध्ये काय बदल झाला आहे? ❤️

गेल्या वर्षभरापासून आपण नियमितपणे BP, Sugar, Weight, Heart Health, Metabolism, Diet, Exercise आणि रोजच्या सवयींबद्दल चर्चा करत आहोत.

लाखो लोक Posts वाचतात, Videos पाहतात, प्रश्न विचारतात.

अनेकांनी शिकलेल्या गोष्टी प्रत्यक्षात सुरू केल्या आहेत.

पण एक प्रश्न मला नेहमी पडतो:

आपण Health बद्दल खूप काही शिकलो. पण स्वतःचा Health Pattern किती समजून घेतला?

तुमचा BP मागच्या महिन्यापेक्षा कसा आहे? Weight कमी झालं, पण Waist चं काय?

Sleep, Activity आणि रोजच्या Routine मध्ये काही बदल झाला का?

मागच्या वेळी विचारलेला प्रश्न आणि आजचा Health Update, दोन्हींचा संदर्भ आपल्याकडे आहे का?

हीच गरज लक्षात घेऊन आपण Just For Hearts App तयार केलं.

App आता सुरू झालं आहे.

जवळपास 500 लोकांनी सुरुवात केली आहे.

पण Premium Membership च्या घोषणेनंतर काहींच्या मनात शंका असू शकते:

“App वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतात का?” अजिबात नाही!

📱 Just For Hearts App मध्ये Free सुविधाही आहेत.

✅ स्वतःचा Health Profile ✅ BP, Sugar, Weight, Sleep, Activity Tracking ✅ उपलब्ध Health Assessments ✅ Health Records आणि बदलांचा Review ✅ IRA कडून AI-assisted Health Guidance ✅ Marathi, Hindi आणि English मध्ये Content समजून घेण्याची सुविधा

आपल्यापैकी बहुतेकांना Premium Membership ची गरजच नसेल.

योग्य माहिती, नियमित Tracking आणि छोट्या सवयींमध्ये सातत्यपूर्ण बदल एवढ्यापासून खूप चांगली सुरुवात होऊ शकते.

Premium हा अधिक Structured Coaching आणि Support हवा असणाऱ्यांसाठी स्वतंत्र पर्याय आहे. तो माझ्या OPD किंवा Video Consultation चा पर्याय नाही.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट:

Public Comments मधून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात. पण स्वतःच्या Symptoms, Reports, Medicines आणि Health History बद्दलची सविस्तर चर्चा खाजगीत होणं अधिक योग्य.

म्हणून JFH ONE : Chat First.

तुमच्या मनात App, Tracking, IRA किंवा Premium बद्दल काहीही प्रश्न असतील, तर मोकळेपणाने विचारा.

📱 Just For Hearts App Play Store किंवा App Store वर Search करा.

Download Link हवा असेल किंवा काही प्रश्न असतील तर JFH ONE: 92097 42597 वर APP असा मेसेज करा.

माझी आज एकच विनंती—

Posts वाचत राहा. Videos पाहत राहा.

पण आता त्यासोबत स्वतःच्या Health ची एक नोंद सुरू करा.

आज Weight, उद्या BP किंवा आजची Activity तुमच्यासाठी जे महत्त्वाचं आहे ते निवडा.

Free Tracking सुरू करा. Premium आवश्यक नाही. ❤️

कारण Awareness हा पहिला टप्पा आहे. Transformation साठी Action आवश्यक आहे.

फक्त वाचू नका. Track करा. समजून घ्या. सुधारणा करा.

Pattern पाहा. Course बदला.

डॉ. रवींद्र एल कुलकर्णी MD, DNB | Senior Consultant Physician & Cardiologist 25+ वर्षे Clinical Experience Just For Hearts

#health-tracking#bp#sugar#weight#heart-health#metabolism#lifestyle
Share:WhatsAppXFacebook