Diabetes
Type 1 Diabetes असणं म्हणजे आयुष्य संपलं नाही
Type 1 Diabetes असणं म्हणजे आयुष्य संपलं नाही.
आज उपचार बदलत आहेत आणि Quality of Life सुध्दा!
जिथे सगळे फक्त डाएट, इन्सुलिन आणि शुगर यावर लक्ष देतात, तिथे ही पोस्ट तुमच्या संपूर्ण जगण्याबद्दल आहे! (पालक, शिक्षक, डॉक्टर आणि तरुणांसाठीही...)
Type 1 साठी 10 नवे बदल - आशा, टेक्नॉलॉजी आणि प्रॅक्टिकल मदत:
1. CGM: Continuous Glucose Monitor फ्रीस्टाईल लिब्रे सारखे सेन्सर, साखर LIVE कळते, स्कॅन करा आणि समजून घ्या.
2. Insulin Pump + Sensor = Smart Combo Mini computer सारखी system, साखरेनुसार आपोआप डोस समजतो.
3. Teplizumab – Beta cell बचावासाठी USA मध्ये मंजूर monoclonal antibody, भारतात अजून यायचं बाकी, पण आशादायक.
4. Smart Pens + Mobile App डोस विसरलात? App सांगते! डोस कधी घेतला, sync tracking मिळते.
5. AI-Based Insulin Algorithms Teenagers साठी खास, mood, food, activity नुसार डोस बदलणारी apps.
6. Stem Cell Trials सुरू Beta cells पुन्हा तयार होऊ शकतात का? संशोधन सुरू आहे.
7. LADA: Adults मधील Type 1 सुरुवातीला Type 2 वाटतो, पण इन्सुलिन लागतोच! Awareness कमी आहे.
8. Online Support Groups Caregiver burnout, fear, anxiety साठी; भारतातही आता WhatsApp/FB groups आहेत.
9. Youth Diabetes Coaching शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी, Teenagers साठी Diet, Sports आणि Confidence साठी Holistic Support.
थोडं Awareness वाढवा आणि जगणं सुधार करा! Technology, Information आणि Support शिवाय Type 1 हाताळणं अशक्य आहे.
Type 1 असणं म्हणजे हार नाही, योग्य Care ने Hero बनता येतो!
ही माहिती प्रत्येक पालक, शिक्षक आणि T1 रुग्णांपर्यंत पोहोचवा. Forward करा, Share करा, Save करा.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts