Just For Hearts

Heart Health

चालताय? पण किती वेगानं चालताय हेही तितकंच महत्त्वाचं!

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

तुम्ही चालताय? पण किती वेगानं चालताय हेही तितकंच महत्त्वाचं आहे!

Brisk Walk आणि Normal Walk यामध्ये फरक:

1. वेग: हळू चालणं – 3 किमी/तास, वेगाने चालणं – 5–6 किमी/तास

2. हृदयाचा धोका: वेगाने चालल्याने Heart Attack चा धोका 40% कमी होतो, तर हळू चालल्याने सुमारे 20% कमी होतो

3. साखर नियंत्रण: वेगाने चालल्याने Insulin sensitivity अधिक सुधारते

4. चरबी कमी: वेगाने चालल्याने दुप्पट कॅलरी burn होतात

5. मूड सुधारतो: अधिक endorphin मुक्त होतात ज्यामुळे सकारात्मकता वाढते

6. Blood Pressure: वेगाने चालल्याने Blood Pressure लवकर नियंत्रित होतो

7. पावलांची तुलना: 10,000 हळू पावले = 7,000 वेगवान पावले

8. वेळ वाचतो: वेगाने चालल्याने अर्ध्या वेळात जास्त फायदा होतो

9. माझे मत: 30 मिनिटं वेगाने चालणं म्हणजे दैनंदिन औषधासारखं आहे

10. फायदा हवा असेल तर फक्त चालू नका – वेगाने चालायला शिका!

Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts

#walking#heart-health#exercise#blood-pressure#diabetes#fitness
Share:WhatsAppXFacebook