Just For Hearts

Fitness

Wall Sit: आजचा Task

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

आज सगळ्यांनी करून बघा. Post वाचून ठेवायचं नाही… action घ्यायचा!

दिसायला साधा… पण Lower body ला (पाय, कंबर) ताकद देणारा exercise.

✅ काय फायदे होतात? * Thigh, गुडघे, कंबर मजबूत होतात. * स्नायूंची stamina वाढते, थकवा कमी होतो. * बसणं-उठणं सहज होतं (daily activity improve). * शरीराचा balance आणि core control सुधारतो. * गुडघ्यांवरील ताण कमी करायला मदत. * Thigh + hips (glutes) टोन होतात, दिसणारा फरक.

📌 Science point: जागेवर स्थिर बसून (static hold) राहिल्यावर: 1. स्नायू जास्त वेळ काम करायला शिकतात. 2. त्यामुळे रोजच्या हालचाली सोप्या होतात.

⏱️ कसं करायचं? * भिंतीला पाठ लावा. * गुडघे 90° मध्ये. * आज 30–45 seconds hold करा. * शक्य असेल तर 60 seconds 🎯.

आजच करा… नंतर नाही.

तुमचा वेळ (seconds) comment मध्ये नक्की लिहा.

ज्यांनी बऱ्याच दिवसांपासून follow केलं आहे, तुमचा latest timing पण share करा.

Wall Sit builds strength, stamina & joint support. 30–60 sec hold = stronger legs & better function. Do it now and comment your time.

Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts

#wall-sit#lower-body-strength#stamina#functional-fitness#daily-exercise#knee-health#core-control#glutes
Share:WhatsAppXFacebook