Just For Hearts

Fitness

Wall Sit – खुर्ची नको, ताकद लागते!

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Wall Sit – खुर्ची नको, ताकद लागते!

फायदे: 1. जांघ, गुडघे, कंबर यांना ताकद मिळते. 2. स्नायू स्टॅमिना वाढतो, थकवा कमी होतो. 3. पोस्टर सुधारतो आणि कोअर कंट्रोल वाढतो. 4. गुडघे वाचवण्यासाठी उत्तम व्यायाम. 5. वजन न हलवता बॉडी टोनिंगचा उपाय. 6. स्मार्ट लूकसाठी थाय आणि ग्लूट्स टार्गेट करतो. 7. खाली बसणं आणि उभं राहणं यासाठी शरीर तयार होतं.

कसं करावं? - भिंतीला पाठ लावून, गुडघे ९० अंशात वाकवा. - सुरुवात ३० सेकंदांनी करा. - हळूहळू १ ते २ मिनिटांपर्यंत वाढवा. - दिवसाआड किंवा रोज करता येतो.

साधा exercise पण जोरदार काम करतो. Gym नाही? Time नाही? Space नाही? तरी करता येतो.

फक्त भिंतीला टेकून बसा आणि स्नायूंना कामाला लावा!

"Wall Sit करा – खुर्ची नाही, ताकद वाढवा!"

दररोजच्या आरोग्यासाठी, फॉलो करा @KulkarniRL

डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts

#wall-sit#leg-strength#simple-fitness#everyday-exercise#core-strength
Share:WhatsAppXFacebook