Diabetes
Sugar spikes म्हणजे काय? लक्षणे, Risk आणि Control
Sugar spikes म्हणजे काय? जेवणानंतर रक्तातील Sugar अचानक वाढणं.
Pre-diabetes, Insulin resistance, Diabetes मध्ये हे खूप common आहे.
लक्षणं: * जेवणानंतर झोप / जडपणा * Fatigue, mood swings, cravings * धूसर दिसणं * वारंवार लघवी / तोंड कोरडं * 2 तासांनी Sugar >180 mg/dL
⚠️ वारंवार spikes मुळे nerves, डोळे, kidneys आणि heart चा risk वाढतो.
🎯 काय कराल? (Simple पण effective) * 🥗 आधी fiber/protein खा → Sugar हळू वाढते * 🚶♂️ जेवणानंतर 10–15 मिनिटं चालणं * 😴 Sleep + stress control * 🚫 गोड पेय, packaged food टाळा * 📈 post-meal Sugar tracking सुरू करा
Pattern समजून घेणं ही पहिली पायरी आहे. Tracking केल्यावरच बदल दिसतो.
Sugar spikes = जेवणानंतर rapid rise. Repeated spikes मुळे nerves, eyes, kidneys, heart ला damage होतो. Small habits + tracking यावर control ठेवू शकतात.
Guess करू नका… measure करा आणि act करा.