Lifestyle
Detox म्हणजे काय?
1. Detox हा शरीराचा रोजचा काम आहे. Liver, Kidney, Skin, आणि Gut हे सगळे शरीराचे सफाई कर्मचारी आहेत.
2. Liver हे body चं मुख्य सफाई यंत्र आहे. जे तुमचं सगळं processed junk, chemicals, alcohol, साखर यांचं neutralization करतं.
3. Detox म्हणजे निसर्गाला साथ देणं. Fad diet नाही, पाणी प्या, नीट झोप घ्या, हलका आहार ठेवा.
Detox म्हणजे काय नाही?
4. 1 glass ग्रीन टी = liver साफ, नाही! हे मार्केटिंग आहे, सायन्स नाही.
5. Before-After liver photos = भंपक जाहिरात. Liver काळं झालंय, मळलंय असं काही दिसत नाही शरीरात!
6. Juice diet, foot pads, powder kits = expensive timepass. शरीराची सफाई Instagram filters ने होत नाही!
मग खरं detox कसं करायचं?
7. 3 गोष्टी रोज करा: • भरपूर पाणी • fiber-rich food (fruits, oats, flaxseeds) • 20 min movement (walk, yoga, stretch)
8. Fasting मुळे काय होतं? "Autophagy" – म्हणजे जुनी खराब cells साफ होतात. (2016 Nobel Prize चं कारण!)
🚨 लक्षात ठेवा:
9. रोजचं थकणं, bloating, dull त्वचा, नीट झोप न लागणं हे Detox सिस्टीमचे Warning signs असतात.
❤️ Detox ही fancy गोष्ट नाही ती daily habit आहे. Powder पेक्षा पाणी, Tablet पेक्षा Trust, आणि Shortcut पेक्षा Simple habits!
📣 आजपासून तुमचं Detox तुम्हीच सुरू करा. शेअर करा, खास करून ज्यांनी “detox kit” घेतली आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे!