Diabetes
डायबेटिस रिव्हर्सल म्हणजे काय?
डायबेटिस रिव्हर्सल म्हणजे काय?
1. HbA1c 6.5% खाली आणणं (औषधांशिवाय) 2. औषधांची गरज कमी किंवा बंद होणे 3. हृदय, डोळे, किडनीचे धोके कमी होणे 4. आरोग्यदायी, औषधमुक्त जीवन
कोणासाठी शक्य आहे? ✅ • नवीन निदान (0–5 वर्षे) • HbA1c 6.5 ते 7.5 • Lifestyle बदलायला तयार असलेले • ज्यांना औषधं टाळायची प्रबळ इच्छा आहे
कोणासाठी शक्य नाही? ❌ • Type 1 डायबेटिस • 10+ वर्ष जुना डायबेटिस + complications • Instant result हवे असेल
Actual Program कसा काम करतो? • Daily monitoring (Sugar + lifestyle) • Personalized diet, activity, habit coaching • 10–15 वर्षांचा अनुभव असलेलं Team • अनेकांनी औषधं बंद केली, वजन घटवलं, आत्मविश्वास वाढवला
Lifestyle is the most powerful medicine. औषधं गरजेची असतात, पण आयुष्यभराची शिक्षा नाहीत.
आधी अपयश आले असल्यास पुन्हा एकदा प्रयत्न करा , या वेळी योग्य मार्गदर्शनासोबत!
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts