Heart Health
सगळं नॉर्मल असूनही हार्ट अटॅक का होतो?
सगळं नॉर्मल असूनही हार्ट अटॅक का होतो? Reports नॉर्मल, व्यायाम सुरू, ECG ठीक असतानाही अचानक मृत्यू का होतो?
हा प्रश्न आजच्या फिट आणि तरुण लोकांनाही भेडसावतो. अगदी डॉक्टर, अॅथलीट्स, ट्रेनर यांनाही धोका असतो.
सगळं बरोबर असूनही हार्ट अटॅक होण्याची कारणं:
1. Lp(a), ApoB – Genetic, अनुवंशीक रिस्क फॅक्टर 2. inflammation (CRP, Homocysteine) 3. जास्त व्यायाम, कमी विश्रांती 4. Supplements, अनावश्यक हार्मोन्स 5. कमी झोप + स्ट्रेस 6. सूक्ष्म ब्लॉक्स – जे सर्वसामान्य चाचण्यांमध्ये सापडत नाहीत 7. दिवसभर बसून राहणं 8. झोपेत घोरणे (Sleep apnea) 9. Post-COVID हृदयावर झालेले सूक्ष्म परिणाम 10. Arrhythmias – ECG नॉर्मल तरी अचानक cardiac arrest
थोडक्यात उपाय:
- रूटीन रिपोर्ट्स बरोबर नवीन तपासण्या - स्ट्रेस कमी करा, झोप पूर्ण घ्या - दर अर्ध्या तासाने हालचाल करा
बाकी उपाय / खबरदारी पुढील काही पोस्ट्समध्ये!
भीती नको – माहिती हवी. हसून जगा, जाणीवेनं जगा. फिटनेसपेक्षा हृदयस्नेही जीवनशैली महत्त्वाची आहे.
“हृदयात जी व्यक्ती आहे तिची काळजी घेण्याआधी… स्वतःच्या हृदयाची घ्या!”