Just For Hearts

Lifestyle

मला सगळं माहीत आहे…

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

"मला सगळं माहीत आहे… पण तरीही जमत नाही."

OPD मध्ये हे वाक्य Diabetes, Blood Pressure, Heart, Thyroid, वजन आणि anxiety अशा सगळ्या conditions मध्ये ऐकायला मिळतं.

रुग्णांकडे reports असतात. Apps, videos, diet plans, tips सगळं असतं.

काय खावं, काय टाळावं, किती चालावं, किती झोपावं – माहिती कमी नसते.

पण routine बदलत नाही. सवयी जुळत नाहीत.

आणि इथेच एक शांत प्रश्न उभा राहतो:

आपण अज्ञानामुळे अडकलोय का? की माहिती रोजच्या आयुष्यात apply करायला, कृती करायला थोडा वेळ लागतोय?

असं आहे का की माहिती भरपूर आहे, पण सवय लागायला अजून वेळ लागतोय.

आता तुम्हाला विचारायचं आहे (एकच उत्तर द्या):

सगळं माहीत असूनही तुमच्यासाठी सगळ्यात अवघड काय आहे?

A. सुरुवात करणं B. सातत्य ठेवणं C. वेळ काढणं D. मनाचा थकवा E. घरच्यांचा support F. सगळंच जड वाटणं

तुमचं उत्तर (A-F) comments मध्ये सांगा. जास्त लिहायचं असेल तर most welcome! इतरांचे replies वाचणं सुद्धा मदत करेल.

#patient-reality#lifestyle-change#chronic-care#health-habits#health-information#self-management
Share:WhatsAppXFacebook