Just For Hearts

Mental Wellness

Mindful Living ची का गरज आहे?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

आपण दिवसभर किती वेळ स्वतःसाठी थांबतो? सततची धावपळ, screen time, अपुरी झोप – शरीर थकतं, मन गोंधळतं… आणि मग लहानसहान आजार सुरू होतात!

आजपासून हे सोपे हॅक्स सुरू करा: 1. दररोज 5 मिनिटं शांतपणे श्वासावर लक्ष द्या. 2. मोबाईलशिवाय जेवण करा – चवही कळेल, पचनही सुधारेल. 3. झोपण्याआधी gratitude journal लिहा. 4. आठवड्यातून एक दिवस digital detox ठरवा. 5. सकाळी 10 मिनिटं फक्त स्वतःसाठी – stretching, प्रार्थना, वाचन काहीही. 6. काहीही करताना “संपूर्ण लक्ष” देण्याचा प्रयत्न करा. 7. दररोज थोडं चालणं – physical आणि mental दोन्ही फायद्याचं. 8. जेवणात ‘सावकाश’ खाण्याची सवय लावा. 9. दिवसातून 1 ग्लास turmeric milk किंवा oats drink – शरीराला आधार. 10. झोपेच्या 1 तास आधी मोबाइल बाजूला ठेवा.

Mindful living म्हणजे मोठं काही नाही – छोट्या गोष्टी जागरूकपणे केल्या तर आयुष्य बदलतं!

आजपासून एक तरी सवय सुरू करा… आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव शेअर करा!

Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts

आरोग्याप्रती जागरूक असाल तर अवश्य Follow करा 👉 @KulkarniRL

#mindful-living#mental-wellness#stress-relief#healthy-habits#digital-detox
Share:WhatsAppXFacebook