Diabetes
जागतिक Diabetes दिन: आयुष्यभरासाठी 10 सोपे Steps
जागतिक Diabetes दिन
"आजपासून सुरू करा, आयुष्यभरासाठी 10 सोपे Steps!"
(सर्व Type 2 Diabetes साठी)
1. फक्त HbA1c पुरेसं नाही, Sugar Pattern बघा! Fasting, Post-Meal, Pre-Breakfast, Post-Walk, Random Time-in-range = नवीन ट्रेंड.
2. जेवणाच्या प्लेटमध्ये बदल करा, औषधांमध्ये नाही. Half plate भाजी + Quarter protein + Quarter carbs Complex meal plans पासून सुटका मिळवा.
3. रोज 15 मिनिटं जेवणानंतर चालणं = Natural Sugar Medicine Post-meal walks = 20–30 mg/dL कमी sugar नैसर्गिकरित्या.
4. Metformin, SU, DPP4, GLP1, SGLT2… पण “Lifestyle First!” औषधे महत्वाची आहेत, पण योग्य आहार, व्यायाम आणि झोपशैली शिवाय ते पुरेसे नाहीत.
5. Insulin वर आल्यावर घाबरू नका, ही एक temporary स्टेप असू शकते. Lifestyle सुधारल्यास पुन्हा कमी dose किंवा discontinuation शक्य आहे.
6. Stress = Sugar Spike → रोज 5 मिनिटं Deep Breathing करा. Meditation, music, prayer, जे काही चालते, पण रोज करा. तणाव कमी केल्याने Sugar आपोआप कमी होतो.
7. Symptoms कमी झाली म्हणजे सगळं ठीक आहे? NONSENSE! Diabetes silent असतो; neuropathy, retinopathy, kidney issues symptoms न देता होतात. Regular testing is MUST.
8. Complications तपासा → दरवर्षी 3 Tests Compulsory: - Retina - Foot sensation - Urine albumin यामुळे Dialysis किंवा Amputation टाळता येतात.
9. Reversal is Real पण Monitoring आणि Guidance लागतो. प्रीडायबेटीस असो किंवा सुरुवातीची Type 2, reversal शक्य आहे. Year-round diabetes care program मध्ये नोंदणी करा.
10. तुमचा अनुभव इतरांसाठी आशेचा किरण बनू शकतो. हा पोस्ट शेअर करा, जे नवीन आहेत किंवा कंट्रोल करत नाहीत, त्यांना शास्त्रीय मार्गदर्शन द्या.
🎯 आजपासून तुमचं Diabetes वर नियंत्रण असावं!
मी डॉक्टर आहे, अनुभवी आहे. पण बदल घडवणं तुमचं काम आहे.
Follow करा आणि WhatsApp community जॉइन करा. Sugar कमी करण्यापेक्षा Health सुधारण्यावर फोकस करा.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts