General Health
Metabolic Health Assessment Survey आणि One Year Chronic Care Plan साठी YouTube Live program
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
Metabolic Health Assessment Survey मध्ये भाग घेतलेल्या तसेच One Year Chronic Care Plan मध्ये enrolled आणि interested सर्वांसाठी आजचा हा YouTube Live program आहे. अवश्य बघा, प्रश्न विचारा, आणि तुमचा confusion दूर करा. Divya Sanglikar यांच्यासोबत.
#metabolism#chronic-care#health-assessment#youtube-live