Mental Wellness
तुमच्या Routine मध्ये Playfulness चा समावेश करा
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
OPD मध्ये एखादा patient म्हणतो, “डॉक्टर, सगळं नियमाने करतो… पण थकतो.” त्याचे उत्तर आहे, playfulness मध्ये.
जे patient थोडे playful असतात, ते उपचारांना जास्त चांगला प्रतिसाद देतात.
Playfulness म्हणजे नेमकं काय? “Play = Serious Self-Care.” Playfulness म्हणजे हलकं फुलकं जगणे.
Play म्हणजे वेळ वाया घालवणं नाही. तो तुमच्या nervous system चा reset button आहे.
Logic: Play दरम्यान dopamine + oxytocin release होतात. Burnout पासून संरक्षण मिळतं.
कसं करायचं? चालणं, गाणी, drawing, शब्दकोडे, gardening. result नको, process enjoy करा.
Play हा luxury नाही, तो survival skill आहे.
तुमचा Routine तसाच राहतो, फक्त मनाचा ताण सुटतो.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts
#playfulness#routine#mental-health#stress-relief#well-being#dopamine#oxytocin#burnout