Heart Health
अँजिओप्लास्टीनंतर विमान प्रवास करू शकतो का?
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
अँजिओप्लास्टीनंतर विमान प्रवास करू शकतो का?
हो, करू शकता – पण काही अटींसह.
कधी प्रवास करावा? - अँजिओप्लास्टीनंतर: 2–4 आठवड्यांनंतर - बायपासनंतर: 4–6 आठवड्यांनंतर (डॉक्टरांचा सल्ला आवश्यक)
प्रवासपूर्व तयारी: - ECG आणि Echo रिपोर्ट्स नॉर्मल असावेत - औषधं वेळेवर घ्या आणि हाताच्या बॅगेत ठेवा - थकवा किंवा छातीत दुखणं असल्यास प्रवास टाळा
प्रवासात काळजी: - पाणी प्या आणि हालचाल करत राहा - पाय लांबवा आणि थोडं चालत राहा - फ्लाइट लांब असेल तर aisle seat घ्या - त्रास झाला तर लगेच crew ला कळवा
हृदयविकार आयुष्य अडवत नाही. सावधपणे उंच भरारी घ्या!
डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts
#angioplasty#heart-care#cardiac-rehab#air-travel#bypass-surgery