Heart Health
Angiography Normal असूनही छातीत दुखतं का? Microvascular Angina समजून घ्या
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
Angiography normal… तरी छातीत दुखतं का?
या चित्रात जाड Blood Vessels दिसतात. ह्याच Angiography मध्ये तपासल्या जातात.
पण आजूबाजूला दिसणारं बारीक जाळं बघा. ह्या Micro Vessels आहेत. इथे Blood Flow नीट नसेल तर त्रास होऊ शकतो.
यालाच Microvascular Angina म्हणतात. त्यामुळेच Angiography normal असली तरी छातीत दुखू शकतं.
अशा वेळी Treatment + Lifestyle सुधारणा दोन्ही गरजेचे असतात.
Angiography मध्ये मोठ्या Blood Vessels दिसतात. पण हृदयामध्ये लहान Blood Vessels चे एक बारीक जाळे देखील असते. या लहान Blood Vessels मध्ये Blood Flow कमी झाल्यामुळे Chest Pain होऊ शकते, याला Microvascular Angina म्हणतात.
यासाठी योग्य Medical Treatment सोबत Lifestyle मध्ये बदल करणे आवश्यक आहे.
#microvascular-angina#heart-health#chest-pain#hidden-heart-disease#cardio-care