Just For Hearts

Heart Health

Belly Fat म्हणजे फक्त वजन नाही, ती Heart Attack, Fatty Liver, Diabetes ची सुरूवात आहे!

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Belly fat म्हणजे फक्त वजन नाही, ती Heart Attack, Fatty Liver, Diabetes सारख्या गंभीर समस्या सुरू होण्याचं कारण आहे.

माझ्या २५ वर्षांच्या अनुभवात हजारो ECG आणि Echo रिपोर्ट्स पाहिल्या आहेत, आणि belly fat असलेल्या लोकांमध्ये complications जास्त आढळल्या आहेत.

का कमी करावी belly fat?

1. Belly fat = Visceral fat = Dangerous fat! ही चरबी liver, kidney, intestines भोवती साठते आणि body चं inflammation वाढवते. (Lancet Diabetes Endocrinol. 2020)

2. Heart Attack चा धोका दुप्पट होतो. MRI-based studies दाखवतात की visceral fat असलेल्या लोकांमध्ये plaque formation जलद होते. (JAMA. 2016)

3. Fatty liver reversal belly fat वर अवलंबून आहे. फक्त 7% weight loss केल्याने liver enzymes सुधारतात आणि fibrosis थांबतो. (Hepatology. 2015)

4. Blood Pressure आणि Diabetes नियंत्रणात येतात. Insulin sensitivity वाढते, blood pressure कमी होतो, ज्यामुळे औषधं कमी करता येतात. (Hypertension. 2018)

5. Sleep apnea आणि snoring कमी होतात. पोटावरची चरबी कमी केल्याने oxygen flow सुधारतो आणि झोप चांगली लागते. (Sleep. 2009)

6. Hormonal balance सुधारतो, mood आणि energy वाढतात. Belly fat कमी झाल्यावर cortisol कमी होतो, testosterone आणि confidence वाढतात. (Endocr Rev. 2014)

पोटाची चरबी ही तुमच्या अनेक त्रासांची root cause आहे.

लहान सुरुवात करा. दररोज सातत्य ठेवा. चालायला जा. तुमचा waist track करा. नुकसान उलटवा.

डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#belly-fat#heart-attack#fatty-liver#diabetes#visceral-fat#health-risk#weight-loss
Share:WhatsAppXFacebook