Lifestyle
सकाळचा सूर्यप्रकाश का तुमच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे
सकाळचा सूर्यप्रकाश का महत्त्वाचा आहे?
सकाळचा सूर्यप्रकाश तुमच्या शरीराचा नैसर्गिक टॉनिक आहे!
1. फुकट मिळणारा Vitamin D! → हाडे मजबूत होतात आणि रोगप्रतिकारशक्ती बळकट होते.
2. सेरोटोनिन म्हणजेच 'हॅपी हार्मोन' वाढतो! → मूड सुधारतो आणि मन हलकं होतं.
3. झोपेचं चक्र सुरळीत होतं → दिवस उत्साही आणि रात्री शांत झोप येते.
4. पचन सुधारतं आणि मेंदू फ्रेश राहतो → तुमचा बॉडी क्लॉक नैसर्गिक रीसेट होतो.
5. किती वेळ सूर्यप्रकाशात बसायचं? → दररोज सकाळी 20–30 मिनिटं सूर्यप्रकाशात बसावं. → सकाळी 7 ते 10 या वेळेत सर्वोत्तम फायदा होतो.
संध्याकाळचा सूर्यप्रकाश मनाला हळवं करतो, पण शरीराला फारसा उपयोग नाही:
फोटोसाठी छान असतो, पण Vitamin D मिळत नाही, ना हार्मोन बॅलन्स, ना मेंदूला ऊर्जा मिळते.
तो Instagram साठी आहे… पण सकाळचा सूर्यप्रकाश तुमचं जीवन बदलतो!
पाऊस पडत असेल आणि सूर्यप्रकाश नसेल तर काय?
जर बाहेर सूर्य नसेल, → तरी गॅलरीत किंवा खिडकीजवळ नैसर्गिक प्रकाशात ३० मिनिटं बसण्याचा नियम ठेवा. → सूर्य नसला तरी मेंदूला "प्रकाशाचा सिग्नल" मिळतो. → मन आणि शरीर हळूहळू प्रतिसाद देतात.
आणि हो, तुमचा attitude सुधरतो, जो खरा उपचाराचा भाग आहे!
कृपया हा संदेश Repost, Share किंवा WhatsApp वर Forward करा. २५ वर्षांचा अनुभव तुमच्या हृदयाला समाधान देतो.