Just For Hearts

Mental Wellness

संपर्क ठेवा, पण खऱ्या अर्थाने!

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Ikigai पुस्तक सांगते की दीर्घायुष्यासाठी ‘जिवंत’ माणसांशी जुळलेलं नातं हेच खरं औषध आहे.

Virtual world जवळ आणतं, पण शरीर-मनाच्या आरोग्यासाठी प्रत्यक्ष भेटींचं महत्त्व वेगळंच आहे.

खऱ्या Social Connection चे फायदे:

1️⃣ Oxytocin (bonding hormone) वाढते, एकटेपणा कमी होतो. 2️⃣ Depression, anxiety याचं प्रमाण कमी होते. 3️⃣ मानसिक ताण पचवण्याची ताकद वाढते. 4️⃣ Immunity मजबूत होते. 5️⃣ हसणं, डोळ्यांचा eye contact मुळे dopamine release होतो. 6️⃣ digital fatigue कमी होतो. 7️⃣ routine च्या बाहेर नवीन विचार, अनुभव मिळतात. 8️⃣ संवादामुळे emotional flexibility वाढते. 9️⃣ हृदयाचे विकार, cognitive decline यांचं प्रमाण कमी होते. 🔟 एकटं न वाटणं = motivation टिकून राहणं.

थोडा वेळ काढा, नातं chatbox मध्ये नाही तर चहाच्या कपात जपलं जातं ☕

#social-connection#mental-health#immunity#oxytocin#loneliness#heart-health#dopamine#digital-fatigue
Share:WhatsAppXFacebook