Blood Pressure
घरच्या घरी BP मोजण्याची योग्य वेळ
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
घरच्या घरी BP मोजण्याची योग्य वेळ:
हृदयाचे रुग्णांसाठी: • रोज एकाच वेळेस मोजा. • औषधात बदल झाल्यास काही दिवस सकाळी व संध्याकाळी मोजा.
डायबेटीस, लठ्ठपणा किंवा कौटुंबिक इतिहास असलेल्या लोकांसाठी: • आठवड्यातून 2–3 वेळा मोजा. • BP डायरी ठेवा.
४० वर्षांवरील निरोगी व्यक्तींसाठी: • महिन्यातून 1 वेळ मोजा. • नियमित चेकअपसोबत मोजा.
नवीन औषध सुरू केल्यास: • पहिले 7–10 दिवस रोज मोजा. • नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोजा.
अचूक BP मोजण्यासाठी 5 सोप्या टिप्स:
1. मोजण्यापूर्वी 5 मिनिटं विश्रांती घ्या. 2. पाठ सरळ ठेवा आणि पाय जमिनीवर ठेवा. 3. मोजण्यापूर्वी 30 मिनिटं व्यायाम, कॉफी आणि धूम्रपान टाळा. 4. एकाच हाताने आणि एकाच वेळेस मोजा. 5. दोन वेळा मोजा आणि सरासरी लिहा.
"BP मोजा कारण बॉस, बायको, गर्लफ्रेंड आणि BP — हे सगळे कधीही वाढू शकतात!"
#blood-pressure#bp-measurement#heart-health#diabetes#health-tips#home-monitoring