Heart Health
कोविड Vaccine मुळेच तरुणांमध्ये वाढलेले हार्ट अॅटॅक?
“संपूर्ण दोष फक्त कोविड Vaccine ला?”
30-40 वयोगटातील तरुणांमध्ये वाढलेले हार्ट अॅटॅक हे फक्त Vaccine मुळेच होत आहेत का?
❌ नाही!
माझ्या २५ वर्षांच्या clinical practice च्या अनुभवावरून मी ठामपणे सांगतो की हृदयविकार हा बहु-कारणी (multifactorial) आहे.
👉 गेल्या दशकात बदललेले काही खरे धोके: • Stress (असंख्य कारणे) आणि screen-time overload • Processed food + कमी व्यायाम • Smoking / vaping (e cigarettes) आणि व्यसन • झोपेचा अभाव • Genetic risks आणि undiagnosed conditions
🎯 काही लसांमुळे अत्यंत कमी संख्येत (उदा. mRNA vaccines मध्ये myocarditis, clotting tendency) काही साइड इफेक्ट्स दिसले — पण तेही काळजीपूर्वक नोंदवले गेले आणि हळूहळू नियंत्रणात आले. Source: WHO, CDC, Lancet
📣 म्हणून – कोणत्याही एकाच गोष्टीवर बोट ठेवू नका! नियमित Health Check ups, Health Monitoring & Lifestyle Modification वर भर द्या.
हृदयाचं आयुष्य तुमच्या सवयींवर अवलंबून आहे!
❤️ आपलं हृदय सांभाळा – कारण ते फक्त आपल्यासाठी धडधडतं!