Just For Hearts

Blood Pressure

तुम्ही रोज Blood Pressure तपासताय? उत्तम!

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

तुम्ही रोज Blood Pressure तपासताय? उत्तम!

पण तुम्ही ते योग्य पद्धतीने करताय का? लहान चुका चुकीचा रिपोर्ट देऊ शकतात!

घरच्या घरी Blood Pressure मोजताना कळत नकळत होणाऱ्या चुका:

- मोजण्यापूर्वी ५ मिनिटे विश्रांती न घेणे - मोजताना बोलणे किंवा हालचाल करणे - चुकीच्या आकाराचा cuff वापरणे - कपड्यांवर cuff लावणे - पाठ आणि हात योग्य सपोर्ट न देणे - व्यायामानंतर किंवा जेवणानंतर लगेच मोजणे - फक्त एकदाच मोजणे - रोज एकाच वेळी मोजत न राहणे - नोंदी ठेवत न राहणे - एका उच्च रीडिंगवर घाबरणे

लक्षात ठेवा: बरोबर रीडिंग = बरोबर उपचार निर्णय!

#blood-pressure#home-monitoring#health-tips#bp-measurement
Share:WhatsAppXFacebook