Just For Hearts

Heart Health

वाढलेले Triglycerides: सामान्य पण धोकादायक

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

आजकाल रिपोर्टमध्ये Triglycerides वाढलेले दिसणं खूप सामान्य झालं आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.

1. बारीक लोकांनाही TG वाढू शकतो. 2. साखर आणि मैदा TG वाढवतात – फक्त तेल नव्हे. 3. दारू बंद केल्यावरही TG थोडा वाढतो. 4. TG वाढलं तरी लक्षणं दिसत नाहीत. 5. कोलेस्टेरॉल बरा झाला तरी TG महत्त्वाचा असतो. 6. TG >500 असल्यास pancreas ला धोका असतो. 7. नॉन-फास्टिंग टेस्ट TG साठी चुकीची ठरते. 8. रात्री गोड खाणं TG वाढवतं. 9. फक्त औषधांवर TG कमी होत नाही. 10. TG कमी केल्याने लिव्हर, हार्ट आणि साखर सुधारतो.

साखर, चरबी, लिव्हर आणि हृदय यांचा एकमेकांशी संबंध आहे.

Triglycerides नियंत्रित ठेवणं म्हणजे एकूण आरोग्याची काळजी घेणं.

तुमचा रिपोर्ट काय सांगतो? lifestyle मध्ये बदल केले का?

#triglycerides#heart-health#lifestyle#cholesterol#liver-health#blood-sugar
Share:WhatsAppXFacebook