Lifestyle
Motivation पेक्षा Emotions: आरोग्यदायी सवयी टिकवण्याचा मार्ग
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
Motivation कमी-जास्त होतं, पण आनंद आणि positive feelings सवयी टिकवण्यास मदत करतात.
B.J. Fogg म्हणतात, “Motivation वर अवलंबून राहू नका, तुमचं जीवन redesign करा ज्यामुळे सवय करताना तुम्हाला चांगलं वाटेल.”
माझ्या अनुभवात, जे रुग्ण walk करताना मित्रांशी बोलतात किंवा आवडतं गाणं ऐकतात, ते जास्त दिवस सवय टिकवतात.
उदाहरणं: 1. आवडतं गाणं लावून exercise करणे 2. walk करताना मित्राला call करणे 3. healthy recipes बनवून त्यांचे फोटो share करणे 4. yoga करताना मजेशीर challenges घेणे
तुमच्या health habit मध्ये मजा आणि आनंद जोडा. त्यामुळे ती सवय नुसती टिकणार नाही तर वाढेलही.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts
#motivation#emotions#healthy-habits#exercise#walking#yoga#healthylifestyle