Just For Hearts

Diabetes

Sugar Control साठी Glycemic Index नाही, Basics ठेवा Fix

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Diabetes reversal असो, remission असो, किंवा lifelong management, खरं महत्त्वाचं असतं basics पाळणं!

ही 10 fundamentals जर fix केली, तर बाकी गोष्टी सोप्या होतात.

1. जेवण skip करू नका उपाशी राहिलात तर sugar उतरेलच असं नाही; उलट पुढचं जेवण जास्त खाल्लं जातं आणि sugar spikes होतात. 2. साखर कमी नको, थेट बंद करा ‘थोडीच घेतो’ हे रोजचं थोडं accumulative poison सारखं आहे. 3. पोळीच्या ऐवजी अर्धी पोळी + पालेभाजी / भाकरी + भाज्या भाकरी ही roti पेक्षा कमी glycemic index ची, जास्त फायबरयुक्त आणि पचनास मदत करणारी, ग्रामीण भारतात reversal ला साथ देणारी! 4. Rice + Roti = Glycemic Bomb! एक वेळेस एकच घ्या; दोन्ही घेतल्यावर blood sugar वेगाने वाढतो. 5. दररोज पुरेशी protein intake ठरवा प्रथिने भरपूर घेतल्यास स्नायू टिकतात, metabolism support होतो आणि वजनही नीट राखता येतं. 6. प्रत्येक जेवणानंतर 15 मिनिटं चालणे Post-meal walk = natural insulin boost. जेवणातून उठून लगेच बसू नका. 7. झोप व्यवस्थित असेल तर sugar व्यवस्थित Poor sleep = high cortisol + high sugar. झोप ही नुसती विश्रांती नाही, ती एक इलाज आहे. 8. Plate भरावी protein, fibre, fat ने, carbs कमी ही balance insulin ला workload कमी करतं. 9. फळं खा… पण ते “snack” नाही ‘Natural sugar’ पण sugarच असते. Timing आणि मात्रा दोन्ही महत्त्वाची. 10. Stress वर काम करा Mental tension वाढते, insulin resistance. योग, breathing, social support महत्वाचं. 11. महिन्यातून एकदा sugar tracking + डॉक्टर follow-up Regular checks = Early corrections. Delay म्हणजे damage.

✅ Diabetes वर विजय basics नेच शक्य आहे!

ही पोस्ट forward करा, एखाद्या कुटुंबाला फायदा होऊ शकतो.

📲 तुमच्या WhatsApp group मध्ये शेअर करा, repost करा…

कधी कधी एक साधं मेसेजही कुणाचं आयुष्य वाचवू शकतं.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#diabetes#sugar-control#glycemic-index#protein#stress-management#post-meal-walk#bhakri#diabetes-reversal
Share:WhatsAppXFacebook