Nutrition
तुमच्या आहारात मुग (Green Gram) समाविष्ट करण्याचे 10 फायदे
जर तुमच्या जेवणात मुग नसेल तर तुमचा fitness चा गेम अधूरा राहतो!
बाहेरून क्विनोआ किंवा चिया सीड्स आणण्याआधी आपल्या स्वयंपाकघरातील हिरा ओळखा: मुग! कधी मुग डाळ, कधी सूप, कधी चविष्ट मुग चिला - स्वस्त, स्वादिष्ट आणि गुणकारी!
✅ मुग खाण्याचे 10 फायदे: 1. सहज digest होणारा natural protein 2. वजन कमी करण्यास मदत करतो 3. Blood sugar नियंत्रणात ठेवतो, Low Glycemic Index 4. Heart साठी फायदेशीर, कोलेस्टेरॉल कमी करतो 5. Iron आणि Folate: अॅनिमिया कमी करतो 6. फायबरने समृद्ध: पचनासाठी उत्तम 7. रोजच्या immunity ला support करतो 8. Liver डिटॉक्स: मुग सूपमुळे 9. Skin glow आणि hair growth साठी उपयोगी 10. पचायला हलका: लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी
मुग खाण्याचे सोपे आणि स्वादिष्ट मार्ग: • सकाळी sprouted मुग: स्वादिष्ट आणि health साठी • मुग चिला: हलका, protein-rich आणि सुपर स्वादिष्ट • मुग डाळची खिचडी किंवा सूप: झटपट आणि पचायला सोप्पं
रुग्णांसाठी खास टिप्स: 1. Diabetes रुग्ण: Sprouted मुग फायदेशीर पण प्रमाणात 2. वजन कमी करणारे: मुग चिला हा maida चा सर्वोत्तम पर्याय 3. Heart रुग्ण: boiled मुग आणि भाज्या = परफेक्ट हलका dinner
Green gram हा protein-rich, सहज digest होणारा आणि diabetic-friendly आहे.
आजच गव्हाऐवजी कुरकुरीत मुग चिला ट्राय करा!
थोडा मुग रोजच्या डिशमध्ये घाला. 7 दिवसांत फरक नक्की जाणवेल.
डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts