Heart Health
सतत बसायचं काम? मग ही HeartChecklist रोज पाळा!
जर तुमचं काम सतत बसून करण्याचं असेल, तरीही तुम्ही तुमच्या हृदयाचं रक्षण करू शकता!
खालील गोष्टी दिवसातून किमान 3 वेळा करा:
1. 60-min rule: प्रत्येक तासानंतर 2–3 मिनिटं उठून फेरा मारा आणि stretch करा. का: Blood flow सुधारतो आणि Blood Pressure स्थिर राहतो.
2. NEAT movement: Stairs वापरा, फोनवर चालत बोला, water break घ्या—सर्व हालचाली महत्त्वाच्या आहेत! का: Daily calorie burn वाढतो आणि metabolism सक्रिय राहतो.
3. Leg stretches under desk: पाय सरळ ताठ करा आणि ankle rolls करा. बसताना देखील circulation सुधारतो.
4. Chest-opener posture (दर 3 तासांनी): बाहू पाठीमागे नेऊन chest open करा. यामुळे lungs आणि heart ला जागा मिळते.
5. Evening walk हे अनिवार्य आहे: कामाच्या दिवसाचा परिणाम neutral करण्यासाठी किमान 20 मिनिटं brisk walk करा.
ही checklist रोज करा आणि तुमच्या chair-bound दिनचर्येला heart-friendly बनवा.
लहान हालचाली = हृदयासाठी मोठे फायदे.
डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts