Heart Health
30-40 वयोगटात हृदयविकार वाढतायत: कारण फक्त बर्गर किंवा सिगरेट नाही!
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
30-40 वयोगटात हृदयविकार वाढत आहे, पण कारण फक्त बर्गर किंवा सिगरेट नाही.
OPD मध्ये पाहतो: संपलेलं नातं, ताणलेलं लग्न, सततची असमाधानाची भावना – हे सगळं ताण तुमच्या हृदयावर येतो.
Relationship stress चे Silent Warning Signs:
1. छातीत अस्वस्थता किंवा दडपण 2. धडधड – विश्रांतीतही 3. झोपेचं बिगडलेलं चक्र 4. अन्नावर परिणाम 5. सोशल मिडियावर obsession
ब्रेकअप असो, अपराधी भावना असो किंवा सतत मनाचा गिल्ट – हृदयाला यातून त्रास होतो.
पण आपण कमजोर नाही. सावरायचं सामर्थ्य आपल्या आत असतं.
30-40 वयात मेंदू आणि मन शांत ठेवा. हृदय आपोआप सुरक्षित राहतं!
#heart-disease#relationship-stress#heart-health#mental-wellness