Just For Hearts

General Health

ICU मध्ये दिसणारा एक Pattern

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

कधी कधी ICU मध्ये एक Pattern दिसतो. मी स्वतः अनेकदा पाहिलं आहे आणि इतर अनेकांनीही कदाचित हे अनुभवलं असेल. Serious patient अचानक शांत होतो. त्यानंतर तो खूप वर्षांपूर्वी गेलेल्या जवळच्या व्यक्तींशी जोरजोरात बोलायला लागतो आणि म्हणतो, “आई आली आहे…” किंवा “बाबा बोलवत आहेत…” आणि काही वेळातच patient arrest मध्ये जातो. हा अनेकदा एक warning sign असतो. End-of-life experiences (ELE), Terminal delirium, Hypoxia सारख्या गोष्टी नामांकित research journals मध्ये पण आढळतात. विज्ञान असतं आणि स्पष्टीकरणही असतं. तरीही काही अनुभव असे असतात जे पूर्णपणे शब्दात मांडता येत नाहीत. ते फक्त मनात राहतात आणि विचार करायला भाग पाडतात.

#near-death-experience#end-of-life-care#icu-observations#terminal-delirium#hypoxia#critical-care
Share:WhatsAppXFacebook