Lifestyle
Metabolic Syndrome मध्ये Intermittent Fasting (IF) का आवश्यक?
Metabolic Syndrome मध्ये Intermittent Fasting (IF) का आवश्यक?
जर तुमचा साखर थोडी वाढली असेल, BP थोडं जास्त असेल, आणि Cholesterol थोडंसं वाढलं असेल, तर IF का करावं हे समजून घ्या:
1. Insulin resistance कमी होतं – मूळ कारणावर थेट उपाय. 2. Triglycerides (TG) कमी होतात, HDL (चांगलं fat) वाढतं. 3. BP आणि साखर नियंत्रणात येतात. 4. पोट आणि liver मधील चरबी (Fatty Liver) कमी होते. 5. Gut microbiome सुधारतो – दाह आणि सूज कमी होते. 6. सतत खाण्याचा गोंधळ थांबतो, cravings आणि hyperinsulinemia आटोक्यात येतो. 7. Autophagy सुरू होते – पेशींचं नैसर्गिक detox. 8. Adiponectin वाढतो – हा hormone metabolism सुधारतो. 9. PCOS आणि Type 2 Diabetes चा धोका कमी होतो. 10. Metabolic flexibility मिळते – म्हणजे शरीर कुठल्याही परिस्थितीत ऊर्जा तयार करतं.
डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts