Lifestyle
Comments च्या पुढे जाऊया Just For Hearts App सोबत
Comments च्या पुढे जाऊया आणि अधिक खोलवर जोडले जाऊया.
गेल्या वर्षभरात Posts, Videos, Live sessions आणि हजारो Commentsमधून आपण सतत जोडलेलो आहोत.
तुमच्यापैकी अनेकांनी प्रश्न विचारले, अनुभव share केले, स्वतःमध्ये बदल केले आणि कुटुंबाच्या आरोग्याकडे अधिक सजगपणे पाहायला सुरुवात केली.
आता त्याच प्रवासाला एक अधिक private, organised आणि continuous जागा मिळाली आहे.
Just For Hearts App मध्ये प्रत्येकाचं स्वागत आहे.
App वापरण्यासाठी Premium आवश्यक नाही.
प्रामाणिकपणे सांगायचं तर प्रत्येकालाच Premium ची गरज असेल असं मला वाटत नाही.
अनेक मित्र योग्य माहिती, थोडं guidance आणि स्वतःची शिस्त यावर उत्तम काम करू शकतात.
App मध्ये सगळ्यांसाठी काय आहे?
1️⃣ Metabolic Assessment दर 3 महिन्यांनी पुन्हा करून progress आणि health ची दिशा पाहता येईल.
2️⃣ 10 Essential Health Trackers BP, Pulse, Sugar, Weight आणि इतर basic parameters track करून isolated numbersऐवजी trends आणि patterns दिसू लागतील.
3️⃣ Personal Health Questions अधिक private जागेत General discussion Social Media वर उत्तम आहे.
पण तुमची Sugar, reports, angioplasty, medicines किंवा family history सारखे personal health details open commentsमध्ये लिहिण्यापेक्षा App मधून विचारणं अधिक योग्य.
Clinic room मध्ये जसं health confidential असतं, तसं digital health conversation ही असायला हवं.
4️⃣ जुने Posts + English versions नवीन followersना मागील useful content एकाच ठिकाणी मिळेल.
5️⃣ Live Sessions, Playlists, Polls, Quiz आणि Puzzles Health learning अधिक organised, interactive आणि enjoyable ठेवण्यासाठी.
ही basic App journey सगळ्यांसाठी आहे.
Basic Health Trackers कायम free राहतील.
Premium बद्दल मात्र मी पुढच्या postsमध्ये स्पष्टपणे सांगत राहीन.
कोणाला खरंच जास्त hand-holding, repeat assessments, closer tracking, प्रत्येक प्रश्नामागचा context, coaching आणि course correction उपयोगी पडू शकतो.
Diabetes, Obesity, BP, Fatty Liver, Heart Disease किंवा इतर chronic health concernsमध्ये हा फरक अधिक महत्त्वाचा ठरू शकतो.
त्या examples मध्ये तुम्हाला स्वतःची situation दिसली, आणि अधिक structured support उपयोगी वाटलं तेव्हाच Premium निवडा.
नाहीतर फक्त App वापरा. Track करा. Questions विचारा. Live sessions मध्ये सहभागी व्हा.
दोन्ही journeys equally welcome आहेत.
Just For Hearts App download करा. Profile complete करा. Assessment करा. Tracking सुरू करा.
App install, onboarding, WhatsApp Channel link किंवा कोणत्याही शंकेसाठी JFH ONE: 92097 42597 (Chat Only).
Monthly किंवा Annual Premium Membership निवडलेल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुढच्या 30 दिवसांचा Premium Care Plan App notification आणि WhatsApp Channel वर लवकरच share केला जाईल.
Observe the Pattern. Change the Course.
Dr Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI Cardiology Senior Consultant Physician & Cardiologist Just For Hearts