Heart Health
LDL वाढलंय? घाबरू नका
तुमचा LDL वाढला आहे का? घाबरू नका. सगळं LDL वाईट नसतं आणि फक्त कोलेस्टेरॉलमुळेच हृदयविकार होत नाही!
LDL विषयी खरी माहिती समजून घ्या:
1. LDL म्हणजे फॅट वाहून नेणारा – "वाईट" नाही 2. Small dense LDL (लहान घट्ट) जास्त धोकादायक 3. Large fluffy LDL (मोठं फुलपाखरासारखं) कमी रिस्की 4. ApoB test खरं रिस्क सांगते 5. LDL जास्त असूनही ApoB नॉर्मल असेल तर रिस्क कमी 6. डायट, झोप, थायरॉईड, स्ट्रेस यांचा LDL वर परिणाम होतो 7. हृदयविकाराचे अनेक घटक असतात – एक नंबर पाहून घाबरू नका
LDL कमी करण्यासाठी ५ सोपे उपाय:
1. रोज 1 चमचा मेथी किंवा जवस घ्या 2. आहारात ऑलिव्ह तेल, अक्रोड, मासे यांचा समावेश करा 3. साखर आणि पांढरे पदार्थ कमी करा 4. नीट झोप घ्या, स्ट्रेस कमी ठेवा, चालत राहा 5. ApoB, Lp(a), पार्टिकल साइज टेस्ट करून घ्या
कोलेस्टेरॉल हा एक संकेत आहे, निकाल नाही. संपूर्ण गोष्ट समजून मग निर्णय घ्या.
हा पोस्ट सेव्ह करा आणि शेअर करा, ज्यामुळे अनेकजण औषधं सुरू करण्याची घाई टाळतील.
टीप: काही patients मध्ये, आजाराच्या लक्षणांनुसार त्वरित औषधे सुरू करणे आवश्यक असू शकते. हृदयरोग तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.