Lifestyle
Mindful Eating की Emotional Cheating? तुमचं काय चाललंय?
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
“बदाम खाऊन मेंदू sharp झाला… आणि लगेच पावभाजीची ऑर्डर केली!” 😄
Mindful Eating की Emotional Cheating? तुमचं काय चाललंय?
1. सकाळी बदाम… पण रात्री उशिरा वडापाव – हे बैलन्स नव्हे. 2. Insta वर “clean eating” – पण plate वर रोजचं festival. 3. कॅलरी मोजतात… पण “गोड तर आत्मा मागतो” म्हणतात. 4. भूक लागली नाही – म्हणून खाल्लं. लागली – म्हणून पण खाल्लं! 5. ग्रीन टी वर जोर… पण दिवसभर पाणीच नाही. 6. बदाम खाल्ल्यावर guilt-free cake – हा मेंदूचा shortcut! 7. डाएट चार्ट मोबाईलमध्ये… पण माणूस स्वतःच offline.
डाएट म्हणजे फक्त नकार नाही, तो रोजचा निवडलेला विचार आहे. बदाम चालतात… पण सोबत सुज्ञ निर्णयही हवेच! ✅
Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts
#mindful-eating#emotional-eating#diet-balance#healthy-lifestyle#nutrition#weight-management