Just For Hearts

Nutrition

LPG Cylinder मिळायला उशीर होतोय? कदाचित OMAD (One Meal A Day) करून पाहण्याचा हा एक प्रयोग करण्याचा काळ आहे!

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

सध्या LPG Cylinder मिळायला उशीर होतोय… कदाचित हा OMAD (One Meal A Day) करून पाहण्याचा एक प्रयोग करण्याचा काळ आहे! 😊

हलका humour आहे… पण यामागे एक practical विचारही आहे 👇

आजकाल OMAD खूप चर्चेत आहे. पण आपल्यासाठी ही नवी गोष्ट नाही एकभुक्ती ही आपली पारंपरिक पद्धतच आहे.

OMAD म्हणजे काय? दिवसभरात एकच वेळ संतुलित, पूर्ण जेवण.

कधी? साधारण दुपारी (12–2) शरीर digestion साठी तयार असतं.

दिवसभर? पाणी, लिंबूपाणी, ताक, Herbal Tea – hydration महत्त्वाचं.

योग्य पद्धतीने केलं तर काही फायदे दिसू शकतात: * insulin sensitivity सुधारते * bloating आणि वजन कमी होण्यास मदत * शरीर हलकं आणि mind clear वाटू शकतं

पण लक्षात ठेवा: OMAD म्हणजे एकच जेवण = जास्त खाणं नाही ते balanced, planned आणि mindful असावं.

सुरुवातीला: थकवा, acidity जाणवू शकते कधी थांबवावं? चक्कर, weakness, sugar drop वाटल्यास

कोणासाठी योग्य नाही? गर्भवती, lactating mothers, किशोरवयीन, कमी वजन किंवा गंभीर आजार असलेले.

Diabetes / Heart patients 👉 नियमित डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सुरू करा.

शेवटी Trend म्हणून नाही… एक छोटा प्रयोग म्हणून करून बघा. शरीर काय सांगतंय ते ऐका.

आजचा प्रश्न तुम्ही 1–2 दिवस OMAD करून पाहायला तयार आहात का? 👍 हो, नक्की 🙂 कदाचित 🤔 नाही

#omad#one-meal-a-day#ekabhukti#metabolic-health#healthy-habits#intermittent-fasting#weight-loss
Share:WhatsAppXFacebook