Just For Hearts

Fitness

उठल्यावर तुमचं शरीर किती जागं आहे, हे एक मिनिटात कळू शकतं!

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

सरळ उभे राहा, गुडघे वाकवू नका. हळूच पुढे वाकून बोटांनी पायाचे अंगठे स्पर्श करा. ही आहे 'Forward Reach Test', जी कंबर आणि मांड्यांची लवचिकता तपासणारा एक मिनिटाचा फिटनेस चेक आहे.

सकाळी का करावा? - पाठदुखी आणि stiffness कमी करण्यासाठी - दिवसभरासाठी शरीर relax, हलकं आणि तयार ठेवण्यासाठी - Posture सुधारण्यासाठी - एकूणच लवचिकतेत वाढ आणि मानसिक चैतन्य मिळवण्यासाठी

योग्य वेळ: सकाळी ६:३० ते ८:३०, नाश्त्याआधी फक्त 1 मिनिट.

महत्त्वाचे: बसून नाही, उभं राहूनच करा.

कारण 1: पाय, कंबर आणि खालचे स्नायू stretch होतात तेव्हा फायदा होतो. कारण 2: बसल्यावर stretch होणारी लवचिकता वेगळी असते.

तुम्ही 15-Day Flexibility Challenge सुरू करताय का? दररोज 1 मिनिट… आणि 15 दिवसांनी फरक जाणवेल.

कमेंटमध्ये सांगा, आज जमलं का?

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#forward-reach-test#flexibility#morning-routine#posture#fitness-challenge
Share:WhatsAppXFacebook