Just For Hearts

Gut Health

Constipation समजून घेणे आणि त्यावर मात करण्यासाठी 5 महत्त्वाचे टिप्स

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

अनेक लोक असा विचार करतात, "मला Constipation नाही, फक्त थोडा effort लागतो!" पण हा विचार हळूहळू laxatives, powders, औषधं यांचे गुलाम होण्याकडे नेतो.

रोजच्या toilet struggle साठी फक्त औषध पुरेसं नसतं. "माझ्या lifestyle मध्ये काय बिघडलंय?" हे समजून घेणं गरजेचं आहे.

❌ आज आयुर्वेद, उद्या होमिओपथी, मग allopathy औषधं... ❌ गोळ्या, पावडर, triphala, isabgol – सगळं करून पाहिलं. ❌ तरी कधी loose motion, कधी काहीच नाही!

📍 जेव्हा मेंदूला रोज सकाळी "signal" मिळत नाही, तेव्हा कोणतीही गोळी चालत नाही!

✅ खरं सुधारायला लागतात हे मूलभूत 5 मुद्दे:

1️⃣ "Gut-Brain Axis" जागं ठेवा सकाळची वेळ, नैसर्गिक सिग्नल, पाणी पिऊन थोडं चालणं.

2️⃣ Pelvic Floor & Rectal Angle सुधारा Western toilet वर बाजूला stool (पाय ठेवायचा) वापरा. "Squat-like position" सगळ्यात नैसर्गिक.

3️⃣ Defecation Reflex Training करा एक ठराविक वेळ ठेवा. मोबाईल नको. फक्त शरीराचं ऐका. एक-दोन दिवस काहीच नसलं तरी...

4️⃣ Fiber पेक्षा Movement महत्त्वाचं Fiber न खाऊनही ज्यांना routine exercise, walking आहे त्यांना constipation होतच नाही.

5️⃣ Stress आणि Sleep सुधारा Constipation ही nervous system ची प्रतिक्रिया असते. सततची चिंता, अपुरी झोप bowel साठी poison ठरतं.

📌 गोळ्यांचा खेळ थांबवा. सिस्टममध्ये सिंक्रोनायझेशन आणा. तोच constipation चा खरा इलाज.

Post शेअर करा कारण ही समस्या personal नाही, तर universal आहे!

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#constipation#gut-brain-axis#lifestyle#health#digestion#stress#exercise
Share:WhatsAppXFacebook