Just For Hearts

Diabetes

HbA1c कमी करण्यासाठी सोपे उपाय आणि Blood Sugar नियंत्रण

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

"साखर थोडी वाढलेली आहे... पण अजून त्रास नाही!" असं म्हणत HbA1c 9+ कधी वाढतो ते कळतही नाही.

✅ HbA1c कमी करण्यासाठी १० सोपे उपाय

1. दररोज ३० मिनिटं चालणं. 2. साखर, बिस्किट, कोल्ड्रिंक टाळा. 3. पुरेशी झोप घ्या. 4. जेवणानंतर थोडं चालणं करा. 5. आर्धं ताट भाज्यांसाठी ठेवा. 6. रात्री ८ वाजण्यापूर्वी जेवण संपवा. 7. ध्यान किंवा प्राणायामाने तणाव कमी करा. 8. भरपूर पाणी प्या. 9. औषधं वेळेवर घ्या. 10. ब्लड शुगर नियमित तपासा.

❤️ "आजची थोडीशी काळजी, उद्याचा मोठा त्रास टाळू शकते! तुम्ही हे नक्की करू शकता! 💪"

डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts

Repost / Follow करा 👉 @KulkarniRL – दररोज छोटे आरोग्य टिप्स मिळवा, जे आज वाचाल ते उद्या वाचवेल.

#diabetes#hba1c#blood-sugar#lifestyle#health-tips#medication#stress-management
Share:WhatsAppXFacebook